New Rules From 1 January: मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे, कारण 1 जानेवारी 2024 पासून 5 मोठे बदल होत आहेत, ज्याचा थेट परिणाम मोबाईल यूजर्सवर होणार आहे. अशा परिस्थितीत 31 डिसेंबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत. अन्यथा तुम्ही मोबाईल फोनद्वारे UPI पेमेंट करू शकणार नाही.
UPI पेमेंट करू शकणार नाही -
एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ UPI आयडी वापरला नसेल, तर तुमचा UPI आयडी 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होईल. याचा अर्थ 1 जानेवारी 2023 पासून तुम्ही UPI पेमेंट जसे की Google Pay, Phone Pay आणि Paytm वापरू शकणार नाही. हे टाळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत UPI आयडी ब्लॉक करावा लागेल.
नवीन सिम कार्ड नियम-
नवीन वर्षापासून UPI सिम कार्ड मिळणे कठीण होणार आहे, कारण सरकार नवीन नियम लागू करत आहे, त्यामुळे नवीन सिम घेताना बायोमेट्रिक तपशील द्यावा लागणार आहे. हे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेने मंजूर केले आहे. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.