कोरोना कालावधीत, घरीच राहूनही त्वचा खूप कोरडी व निर्जीव होऊ लागली आहे. बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की घरी राहून त्वचा चांगली राहील तर अस काही नाही.घरात राहून देखील आपल्याला त्वचेची काळजी घ्यावीच लागणार.चला तर मग जाणून घेऊ या की कोरोना काळात आपण त्वचेला ताजेतवाने कसे ठेवाल.
3 उटणे आणि ऑलिव्ह तेल-एका वाटीत 2 चमचे हरभराडाळीचे पीठ,1 चमचा गव्हाचं पीठ,2 चिमूट हळद,अर्धा लिंबू,2 केसरच्या कांड्या,थोडस दूध,1 चमचा मलई,1 चमचा ऑलिव्ह तेल किंवा साधं तेल .हे सर्व मिसळून चेहऱ्यावर हे पॅक लावा 5 मिनिटानंतर चोळून काढून घ्या. या मुळे चेहरा चमकेल या नंतर ऑलिव्ह तेलाने चेहऱ्यावर आणि शरीरावर मॉलिश करा.