1 जिथे प्रेम असेल तिथे जीवन असेल.
2 पाप करणार्यांशी असे प्रेम करा, ज्याने ती व्यक्ती पाप करणे सोडेल.
5 प्रेमात अपार शक्ती आहे, प्रेम कोणालाही आपलंसं करू शकतं.
6 एका कृत्याने एका हृद्याला खुशी देणे, प्रार्थनेत वाकलेल्या हजार लोकांपेक्षा योग्य आहे.
7 पापाचा तिरस्कार करा, पाप करणार्यांशी नाही.
8 जिथे प्रेम आहे तिथे देव आहे.