व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थ नाही: महात्मा गांधींचे विचार

1. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेचे महत्त्व अधिक आहे.
 
2. व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थ नाही
 
3. साफ-सफाईने भारताचे गाव आदर्श बनू शकतात.
 
4. शौचालय आपल्या बैठक कक्षाप्रमाणे स्वच्छ ठेवले पाहिजे.
 
5. नद्या स्वच्छ ठेवून आपण आपल्या सभ्यता जिवंत राखू शकतो.
 
6. आंतरिक स्वच्छता पहिली वस्तू आहे जी शिकवता येत नाही. यानंतर इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे.
 
7. प्रत्येकाने आपला कचरा स्वतः स्वच्छ करायला हवा.
 
8. मी कोणालाही घाणेरड्‍या पायाने आपल्या मनात प्रवेश देणार नाही.
 
9. आपली चूक स्वीकारणे झाडू लावण्यासारखे आहे ज्याने जागा स्वच्छ आणि चमकदार होते.
 
10. स्वच्छता आपल्या आचरणात या प्रकारे सामील करा की त्याची सवय होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती