twitterवरुन लोकसभा निवडणुकीसंदर्भात घोषणा करताना रावल म्हणाले, मी प्रसारमाध्यातील माझ्या मित्रांना विनंती करतो की माझ्या उमेदवारीसंदर्भात कोणत्याही प्रकारचे अंदाज व्यक्त करु नका. मी पक्षाला याआधीच सांगितले आहे की यंदा निवडणूक लढवणार नाही. पण पक्षाचा एक सदस्य आणि पंतप्रधान मोदींचा समर्थक असेन असे त्यांनी म्हटले आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुजरात येथील अहमदाबाद येथून निवडणूक लढवली होती.