महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार असून, त्यासाठी आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आज 10 दिवस पूर्ण होत आहे, पण अजून मुख्यमंत्र्यांचा निर्णय झालेला नाही. रविवारी मुख्यमंत्र्यांची बैठक शक्य नसल्याने सोमवारीच निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले.
सविस्तर वाचा