Kids Joke :जगात देश किती

बुधवार, 14 डिसेंबर 2022 (16:01 IST)
गुरुजी : नाम्या सांग  जगात देश किती ?
नाम्या  : एकच देश आहे, भारत
गुरुजी : (संतापून) आणि मग अमेरिका, पाकिस्तान, चीन, नेपाळ काय आहे?
नाम्या  : गुरुजी, ते तर विदेश आहेत ना
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती