Kids Joke : आंब्याचे झाड नाही

शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (12:28 IST)
सोनू : अरे सोनू, हे आंब्याचे झाड बोलू लागले 
तर काय मज्जा येईल ना !
मोनू : मजाच येईल !
कारण, ते बोलू लागल्यावर 
प्रथम तुला सांगेल, की मी आंब्याचे नाही तर वडाचे झाड आहे.
 
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती