गुरुजी - मुलांनो सांगा, एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड.
	गोट्या - लोखंड
	गुरुजी - दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड?
 
									
				
	गोट्या  - नाही गुरुजी लोखंडच जड
	गुरुजी - गधड्या दोघांचही वजन सारखच आहे…
	गोट्या - तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा,
 
									
				
	मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो,
	मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते...!
	 
	Edited By -Priya Dixit