स्वत:च्या पाय शिजवून खाल्ला, म्हणाला किती स्वादिष्ट आहे मी....

शीर्षक आपल्या हैराण करत असलं तरी एका 38 वर्षीय माणसाने असेच केले. त्याने आपल्या पायाचा मांस शिजवून खाल्ला आणि मित्रांनाही दावत दिली. त्या व्यक्तीची ओळख पटली नाहीये. एका इंग्रजी वेबसाइटप्रमाणे त्याने आपल्या पायाच्या शिजवलेल्या मांसचे फोटो शेअर केले आणि म्हटले की मी खूप स्वादिष्ट आहे.
 
एका अमेरिकन वेबसाइट प्रमाणे एका यूजरने हे फोटो पाठवत म्हटले की त्या व्यक्तीने स्वत:ला पाय शिजवून खाल्ला. पाय खाल्ल्यावर त्या व्यक्तीने म्हटले की त्याचा स्वाद अगदी म्हशीच्या मांससारखा आहे, परंतू खूप स्वादिष्ट आहे.
 
दो वर्षापूर्वी त्या व्यक्तीचा बाइक अपघात झाला होता, ज्यात त्याच्या पाय जखमी होऊन तो चालण्यात अक्षम झाला.  त्या 11 लोकांमध्ये सामील एका मित्राने म्हटले की त्याने मानव मांसच्या मेजवानीत मसाले घालून मांस शिजवण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती