काही दिवसानंतर तोंडात वेदना होत असल्यामुळे तपासणी करवली तर माहीत पडले की जीभ आणि हिरड्यांमध्ये 12 लहान स्क्विड आहेत. डॉक्टर्सप्रमाणे अश्या प्रकारचा हा पहिलाच केस आहे. महिलेने स्क्विड खाल्ले तर त्याचे स्पर्म महिलेच्या तोंडातील टिशूमध्ये इंजेक्ट केले गेले. डॉक्टर्सप्रमाणे हे स्क्विड स्पर्मेटोफोर्स, जपानी फ्लाइंग स्क्विड प्रजातीचे होते.