52 डिग्री, हज यात्रेमध्ये भीषण गरमी, 90 भारतीयांसह आतापर्यंत 900 लोकांचा मृत्यू

गुरूवार, 20 जून 2024 (10:54 IST)
सऊदी अरब मध्ये भीषण उष्णतेने या वर्षी यात्रा दरम्यान शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकारींनी बुधवारी सांगितले की, लोक आपल्या नातेवाईकांचा मृतदेह मिळण्याची वाट पाहत आहे. प्रत्येक मुस्लिम आपल्या जीवनात हज यात्रा जाण्यासाठी इच्छुक असतो. हज 2024 च्या दरम्यान जगभरातून मुसलमान सऊदी अरबच्या मक्का आणि मदीना पोहचले. पण भीषण गर्मी आणि उन्हाच्या झळीमुळे 90 भारतीयांसोबत समेत 900 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
अश्या मध्ये सऊदी सरकारबद्दल जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. कारण सरकार ने उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी काहीही व्यस्था ठेवली नाही. आता पर्यंत सऊदी सरकार कडून यावर कोणताही  आधिकारिक जबाब समोर आलेला नाही. व मृत्यूदेहांचे आकडे याबद्द्दल कोणताही खुलासा केलेला नाही. तसेच शेकडो मुस्लिम परिवार आपले नातेवाईकांचे मृतदेह आपल्या आपल्या देशामध्ये नेण्यासाठी वाट पाहत आहे. 
 
पाच दिवसीय हज यात्रा दरम्यान 80 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या सर्व हजयात्रींनचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे. मिस्रच्या  शिवाय जाॅर्डन, इंडोनेशिया, ईरान, ट्यूनीशिया, ईराक शिवाय सेनेगल ने आपल्या-आपल्या नागरिकांच्या मृत्यूची पुष्टि केली आहे. सध्यातरी अनेक प्रकरणामध्ये अधिकारींनी कारण सांगितले नाही 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती