रक्तदान करा, अपघातापासून वाचा

Webdunia
हनुमान कलियुगात सर्वात जाग्रत आणि साक्षात आहे. कलियुगात हनुमानाची भक्तीच आपल्यांना दूख आणि संकटापासून मुक्त करू शकते. जाणून घ्या हनुमान जयंतीला काय केल्याने ते प्रसन्न होतील:
* हनुमान जयंतीला आणि नंतर वर्षातून कोणत्याही एका मंगळवारी रक्त दान केल्याने आपण अपघातापासून वाचू शकता.
 
पुढे वाचा मानसिक ताण दूर करण्यासाठी...

* यादिवशी मानसिक रूपाने अस्वस्थ व्यक्तीची सेवा करा. ही सेवा दर महिन्याचा एका मंगळवारी तरी करत राहावी याने आपला मानसिक ताण दूर होईल.
* हनुमान जयंती आणि मंगळवारी 'ॐ क्रां क्रीं क्रों स: भौमाय नम:' या मंत्राची एक माळ जपणे शुभ.

* व्यवसायात वृद्धीसाठी हनुमान जयंतीला हनुमानाला शेंदुरी रंगाचा लंगोट परिधान करवावा.

* हनुमान जयंतीला शुद्ध तुपाने तयार केलेले 5 रोट नैवेद्य म्हणून चढवल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळते.
 
 

* हनुमान जयंतीला मंदिरावर लाल झेंडा लावल्याने अपघाती धोके टळतात.
* स्वत:चा तेज, आणि शक्ती वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांड, रामायण, राम रक्षा स्तोत्राचे पाठ करा.