नैवेद्यासाठी पेढा बनवतांना सर्वात आधी एक पॅनमध्ये तूप घालून खवा भजवून घ्यावा. तसेच यामध्ये वेलची पूड घालून थंड होण्यास ठेवावे.हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये साखर घालावी. व साखर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावी. आता या मिश्रणाचे गोल आकारात पेढे तयार करून घ्यावे. तर चला तयार आहे सोपी आणि गोड रेसिपी पेढा, लक्ष्मीपूजनला देवीला नैवेद्य नक्की दाखवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.