ड्रायफ्रुट्सचे काप
चांदीचा वर्क
कृती-
बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये बेसन भाजून घ्यावे. आता त्यामध्ये तूप घालावे व बेसन हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावे. आता बेसनात पिठी साखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करावे. व हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करावे. थंड झाल्यावर आता याचे छोटे लाडू बनवा. तसेच चांदीच्या वर्कने सजवा. तर चला तयार आहे आपले दिवाळी विशेष गोड पदार्थ बेसनाचे लाडू.