सलमान खानच्या इच्छेविरुद्ध कोणीही त्याच्याकडून काहीही करवू शकत नाही कारण तो कोणाचेही ऐकायला तयार नसतो. हे तर सर्वांना माहीत आहे की सलमानने सिनेमात कोणत्याही नायिकेला लिप लॉक केलेले नाही. सलमानप्रमाणे त्याचा चित्रपट बघायला लोकं कुटुंबासह येतात, त्यांच्यासोबत मुलंही येतात अशात किसिंग सीनमुळे लज्जास्पद स्थिती व्हायला नको याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबासह चित्रपट बघू शकतील सलमानला असेच चित्रपट करायला आवडतं.