वृषभ-स्वाभाविक गुणदोष
आपल्या कनिष्ठांबरोबर कोरडा व्यवहार न ठेवण्याची सावधानी आपल्याला बाळगावी लागेल. आपण नेहमी लांबचा प्रवास करता, जो कधी कधी आपल्यासाठी लाभदायक ठरत नाही. हे फार घाबरट असतात. मात्र राग आल्यावर ते परिणामांचा विचार करत नाहीत. ते भांडणखोर नसतात मात्र त्यांना कोणी डवसले तर ते त्याला सोडत नाहीत. कधी कधी आपण अनुचित मर्यादे पर्यंत हटवादी बनता, त्यामुळे इतरांना आपल्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. कधी कधी आपण आळस करता व गंभीर प्रयत्न करत नाही. चांगले भोजन व भौतिक वस्तुंच्या प्रती आपली लालसा आपल्याला कठीण परिस्थितीत नेऊ शकते. यावर उपाय हिन्दू पद्धतिमध्ये वृषभ राशिच्या लोकांनी संकटे आल्यावर संकष्टी चतुर्थी, प्रदोष, रामायण पाठ, गायत्री जप करावा तसेच मंगलवारी उपवास करावा शुक्रवारचा व्रत व शिव उपासना करावी फलदायी ठरेल. 'ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः शुक्राय नमः' - या मंत्राचे 16,000 वैळा जाप करा मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते.

राशि फलादेश