वृषभ-आरोग्य
या राशिच्या लोकांना विशेष करून पोटाच्या तक्रारी असतात. संधिवात मधुमेह नेत्र रोग घशाचा रोग बंध्दकोष्ट यांचा त्रास होत असतो किंवा हे रोग होण्याची भिती असते. या ‍राशिच्या लोकांचा मृत्यु हा ह्रदयविकारापासून होण्याची शक्यता अधिक असते. तसे पाहता या राशिचे लोक हे निरोगी असतात मात्र जेव्हा या ‍राशित अशुभ ग्रह प्रवेश करतात किंवा शुक्र ग्रह निर्बल होतो तेव्हा त्यांना वर सांगितलेले आजार होतात. वीर्य विकार मूत्र रोग नेत्र रोग मुख रोग गुप्त रोग वीर्यची कमतरता संभोग करण्यात अक्षमता मधुमेह वात स्वप्न दोष शीघ्र पतन धातु क्षय कफ कब्ज यांचा त्रास होत असतो. ताक फळे लिंबू सुका मेवा पालक टोमॅटो यांचे सेवन करणे लाभकार आहे. या ‍राशिचे लोक शरीराने दुर्बल असल्यामुळे त्यांनी पोष्टिक अन्नाचे जास्त सेवन केले पाहिजे.

राशि फलादेश