
वृषभ-भाग्यशाली अंक
वृषभ राशिच्या लोकांसाठी 6 व त्याची साखळी आपल्यासाठी भाग्यशाली असेत. 6, 15, 24, 33, 42, 51.... शुभ असतात 4 5 व 8 अंकपण शुभ तसेच 3 अंक हा सम तर 1 2 हे अंक अशुभ आहेत. जर आपण या अंकांची शुभाशुभता ल क्षात घेतली तर आपल्याला नक्कीच यश येईल.