
मीन-भाग्यशाली रत्न
मीन राशिच्या लोकांचा भाग्यशाली रत्न पुष्कराज हा आहे. यांचा जेव्हा गुरू खराब असतो तेव्हा त्यांनी पुष्कराज हा रत्न घालावा. गुरूवारच्या दिवशी सोन्यच्या किंवा तांब्याच्या अंगठीत पुष्कराज रत्न चढवून तर्जनी बोटात घालून गुरूवारी ध्यान करावे. असे करणे शुभ व लाभदायक आहे. पश्चिमात्य संस्कृतीतही मीन राशिचे लोक पुष्कराज घालणे फलदायी मानतात.