
मीन-भाग्यशाली दिवस
मीन या राशिच्या लोकांचा गुरू या ग्रहाशी जास्त जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांचा गुरूवार हा भाग्यशाली दिवसवस आहे. या दिवशी ह्या लोकांमध्ये विशेष स्वरूपात उत्साह असतो. याशिवाय या लोकांसाठी रविवार व सोमवार पण शुभ दिवस आहेत. या राशिच्या लोकांनी मंगळवारी देवाण घेवाण न केलेली बरी. तसेच प्रवासातही कष्ट पडतील या दिवशी कोणतीही महत्वाची कार्य करू नये. ज्या दिवशी कर्क राशिच्या चंद्राचा प्रभाव असेल त्या दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपूर्ण कामांना सुरूवात करू नये.