
मीन-आर्थिक स्थिती
आपल्या भविष्याबाबत आपण फारच चिंतित आहात व वृद्धावस्थेत कुणावरही ओझे बनणे आपल्याला आवडत नाही.याच विचाराने आपण भविष्यासाठी निधी जमा करण्यावर विश्वास ठेवता.आपण आवश्यकता असलेल्यानां मदत करण्यास नेहमीच पुढे असता परंतु उधार पैसे देताना मात्र सावध राहता.