
सिंह-इष्ट मित्र
सिंह राशिवाल्यांचे मेष, कर्क, मिथुन, वृश्चिक व धनु राशीच्या व्यक्तींबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असतात कारण या सर्व व्यक्ती आपल्या स्वभावाला व इच्छांना समजून आहेत. वृषभ तूळ मकर कुंभ राशिच्या लोकांकडून यांची हानी होऊ शकते. तसेच आपल्या राशितील व्यक्ती आपल्याशी कसे वागतो यावर त्याच्याशी आपले संबंध अवलंबून आहेत. हे लोक आपल्या मित्रांवर खुप प्रेमाने वागतात, त्यामुळे यांची मित्रसंख्या भरपूर असते. मेष राशिच्या लोकांकडून यांना चांगले मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल.