2 स्ट्रेचिंग करा - हातांना स्ट्रेच करणे आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकतं.हे कोणत्याही वेळी केले जाऊ शकते. डोक्याच्या मागील बाजूस हाताच्या बोटांना इंटरलॉक करून त्यांना स्ट्रेच करा. या दरम्यान लक्षात ठेवा की कोपरे डोक्याच्या मागे असावे. एकीकडे शरीराला वाकवा, कंबरेत ताण आणत दुसरी कडे वाकवा.