Happy Chocolate Day 2025 Wishes In Marathi चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2025 (21:34 IST)
Fruit And Nut चा स्वाद आहेस तू...
Five Star पेक्षाही खास आहेस तू...
Galaxy सारखी माझे आयुष्य आहेस तू
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा...
चॉकलेट सारख्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा...
प्रेमाच्या या सणाच्या
प्रियजनांना गोड व्यक्तींना
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा...
माहित आहे मला
चॉकलेट खूप आवडते तुला
म्हणूनच चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा...
गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा
आयुष्याचे मधुर गीत गात रहा
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी
चॉकलेट डे च्या शुभेच्छा स्वीकार करा
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा...
गोड व्यक्तीसारखी तु नेहमी माझ्या जवळी रहा,
आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा,
कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही,
तरही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझीपाशीच रहा.
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा...
प्रेमाचा हा उत्सव आला,
सोबत आनंद घेऊन आला,
या मिळून साजरे करूयात,
कोणता रंग नाही फिका,
पार सबसे पहले करलो कुछ मुह मीठा
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा
मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
पण लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात चॉकलेट खाशील.
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा...
असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,
पाहिले तर तु निखळ हसत होतीस,
ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,
या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा...
नातं चॉकलेट सारखं असावं,
कितीही भांडण झालं तरी
एकमेंकांमध्ये कायम गोडवा ठेवणारं...
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा
ह्रदय तुझे एका मोठ चॉकलेट सारखे नाजुक,
त्यात तु एका ड्राय फूटचा तडका
तूच आहेस माझ्या दिलाचा तुकडा"
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा...