दत्त जयंती 2024 :दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

शनिवार, 14 डिसेंबर 2024 (05:27 IST)
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
दत्त जयंतीच्या खास शुभेच्छा. 
 
आता नको दिव्यदृष्टी, आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर, आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी 
 
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
 
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा...
 
अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त 
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
सृष्टीचे सर्जन, 
अनोखे दर्शन, 
त्रिमूर्तीस वंदन 
गुरुदेव दत्त
 
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन 
मी तूपणाची झाली बोळवण, एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय
 
गुरूवीण कोण दाखविल वाट, 
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा
 
दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक, असंहारक त्रिभुवनतारक
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
Edited By- Priya DIxit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती