दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Happy Valentine's Day!
पाहशील जिथे जिथे नजर उचलून...
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन :)
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू....
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! :-)
Happy Valentine's Day!
Happy Valentine's Day!
तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेस जिला, कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूहि नाही शकत, आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत!!!
प्राण माझा असला तरी, श्वास मात्र तुझाचं आहे
प्रेम माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाचं आहे