International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

शेतकरी ते कष्टकरी 
प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट... 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
काम करा हो काम करा 
कामावरती प्रेम करा.... 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
दिवस हक्काचा... 
दिवस कामगारांचा... 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कडाक्याच ऊन असो वा सोसाट्याचा वारा
किंवा बरसोत असो
पावसाच्या ओल्याचिंब धारा
तरी राबतो आपला कामगार अन सर्जा राजा 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे
आणि ज्यांच्या समर्पणामुळे
देश घडविण्यात मदत झाली
अशा सर्व कामगार बंधू आणि बघिनिंना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
सर्व कष्टकरी आणि
श्रमिक बांधवांना
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
एकजुटीने काम करू 
कामावरती प्रेम करू 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कष्टाची भाकरी मिळेल कामातून
काम करा आणि खूप मोठे व्हा
कामगार दिनाच्या शुभेच्छा
 
काम असे करा की
लोकांनी म्हणाव…..
काम करावं तर यानेच….
कामगार दिनाच्या शुभेच्छा
 
देशाच्या जडणघडणीत मोलाचे
योगदान देणाऱ्या माझ्या सर्व
श्रमिक  बांधवांना…
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कष्ट करून जगणाऱ्यांची
थट्टा करू नका
हीच कामगार दिनाची अपेक्षा
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती