International Labour Day Quotes In Marathi : कामगार दिन कोट्स In Marathi
बुधवार, 1 मे 2024 (07:20 IST)
मी मानतो तो कामात आहे
नाही कुठे तो घामात आहे
शोधात जो तो उगाच त्याच्या
तो राबणार या घामात आहे
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* जो मेहनतीने त्रासाला दूर करतो,
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो,
तो प्रत्येक जण 'मजदूर असतो…
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* तो जिवंत ठेवतो कामाचे आगार,
उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला,
लाख लाख सलाम
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
* श्नमाला लाभो मोल सर्वदा, अन् घामाला मिळो दाम,
या हातांना मिळो काम, अन् कामाला मिळो सन्मान
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
* एकजुटीने काम करू
कामावरती प्रेम करू
आंतरराष्ट्रीय कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* हक्काचा दिवस कामगारांचा
आंतरराष्ट्रीय कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* काम म्हणजे पैसे कमवणे नव्हे;
तुम्ही आयुष्याला न्याय देण्यासाठी काम करता.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
* कामगार कल्याणाचे राखू धोरण,
करू या महाराष्ट्राचे निर्माण,
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा