100 वर्षाच्या आजोबांनी मतदान केलं, शाल देऊन सन्मान

Webdunia
मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (14:32 IST)
उत्तराखंडमध्ये 100 वर्षीय मतदार नारायण सिंह कपकोटी यांनी कपकोट विधानसभा मतदारसंघात मतदान केले. त्यांना SVEEP स्वयंसेवकांनी बूथवर आणले आणि नंतर SDM कपकोट यांनी शाल देऊन त्यांचा गौरव केला.
 

संबंधित माहिती

पुढील लेख