सानिया मिर्झाच्या मानांकनात सुधारणा

वेबदुनिया

मंगळवार, 29 मे 2012 (12:57 IST)
WD
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या जागतिक मानांकनात सुधारणा झाली आहे. मात्र, सोमदेव देवबर्मन याच्या मानांकनात एका स्थानाने घसरण झाली. महिला टेनिस संघाने नुकतीच ताजी मानांकन यादी जाहीर केली आहे.

यात महिला एकेरीत सानियाने 192 वरून 185व्या स्थानावर झेप घेतली आहे. दुहेरीतीलही तिचे मानांकन सुधारले असून त्यात ती 10व्या स्थानावर आली आहे.

वेबदुनिया वर वाचा