सोमदेव, सानियाच्या रँकिंगमध्ये सुधारणा

वेबदुनिया

मंगळवार, 15 मे 2012 (13:31 IST)
भारताचे स्टार टेनिसपटू सोमदेव देवबर्मन आणि सानिया मिर्झा यांच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या ताज्या मानांकन यादीत एकेरीत सोमदेव देवबर्मन 235 वरून 230व्या क्रमांकावर तर सानिया मिर्झा 191व्या स्थानावरून 178व्या स्थानावर पोहोचले आहेत.

वेबदुनिया वर वाचा