आपल्या स्पाइसी जेवण आवडतं तर जाणून घ्या आपल्या सेक्स लाईफबद्दल

जेवण्यात सर्वांची आवड-निवड वेगवेगळी असते. कोणाला तिखट पदार्थ पसंत येतात तर कोणाला गोड. परंतू ही आवड आपल्या व्यक्तिमत्वास जुळलेली असते. एक शोधाप्रमाणे तिखट पसंत किंवा नापसंत करण्याचे सेक्स लाईफशी देखील संबंध आहे. जाणून घ्या कसे:
 
शोधाप्रमाणे आपण स्पाइस-लव्हर असल्यास अर्थात आपल्या तिखट आणि मसालेदार जेवण पसंत असल्यास बेडरूममध्ये देखील आपली लाईफ स्पाइसी आणि रोमांचक असते.
 
या सर्व्हेच्या परिणामानुसार स्पाइसी पसंत करणारे साधा पसंत करणार्‍यांच्या तुलनेत सेक्स लाईफ अधिक इंजाय करतात. या सर्व्हेत 2 हजाराहून अधिक लोकांना सामील करण्यात आले होते आणि त्यात त्यांची लाइफस्टाइल, पर्सनॅलिटी आणि खाण्याच्या आवड-निवडबद्दल प्रश्न विचारले गेले होते. 
 
परिणामानुसार जेवणाची चव वाढवण्यासाठी त्यात हॉट सॉस आणि चिली मिसळणारे महिन्यातून 5.3 वेळा सेक्स करतात जेव्हाकि तिखट मुळीच आवडत नसणारे महिन्यातून 3.2 वेळा सेक्स करतात. याने स्पष्ट होतं की तिखट पसंत करणारे लोकं अधिक सेक्स करतात. स्पाइसी खाण्याचा अर्थ केवळ बेडरूममध्ये अधिक अॅक्शन नव्हे तर तिखट न खाणार्‍यांच्या तुलनेत अधिक अॅडव्हेंचरस देखील असतात. स्पाइसी पसंत करणारे अधिक प्रवास करतात आणि आनंदी राहतात. ते सामाजिक असतात आणि अधिक व्यायाम देखील करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती