फ्रेंच किसमुळे होऊ शकतो हा आजार

कोणत्याही जोडप्यातील रोमँटिक क्षण कितीही आनंद देणारे असो पण त्यामुळे पसरणार्‍या आजारांकडे दुर्लक्ष करता येत नाही. अशा आजारांना सेक्सुअली ट्रांसमिटेड डिजीज एसटीडी किंवा सेक्सुअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन असे म्हणतात. या आजारात एक आहे गोनोरिया.
 
गोनोरिया एक सेक्शुअली ट्रांसमिटेड डिजीज असून जगात अगदी सामान्य आजार आहे. तसं तर गोनोरिया एक जेनिटल्स आजार आहे परंतू शोधात गळ्यात देखील गोनोरिया होण्याचा धोका असण्याचे कळून आले आहे. किस केल्याने हा आजार पसरतो असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
 
एका शोधाप्रमाणे डिप किसिंग ज्यात फ्रेंच किसिंग सामील असतं यामुळे गे किंवा बायसेक्शुअल पुरुषांच्या गळ्यात गोनोरिया संक्रमण होण्याचा धोका असतो. गोनोरिया रेक्टमच्या व्यतिरिक्त घशा आणि डोळ्यात देखील होऊ शकतं. यावर उपचार जरा कठिण जातं कारण या संक्रमणावर अनेकदा अॅटीबॉयोटिक्स देखील प्रभाव सोडण्यात अपयशी ठरतं. 
 
फ्रेंच किसिंग किंवा डिप किसिंगद्वारे घशात गोनोरिया होण्याचा धोका जाणून घेण्यासाठी एकत्र केल्या गेलेल्या आकड्यांप्रमाणे हेट्रोसेक्शुअल्सच्या तुलनेत गे किंवा बायसेक्शुअल पुरुषांमध्ये गोनोरिया आजार होण्याचा धोका अधिक असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती