अनेक दंपती आपल्या विवाह जीवनात या कारणामुळे परेशान असतात की शारीरिक संबंध बनवताना ते संतुष्ट होऊ पात नाही. परंतू एकदा असा विचार करून बघा की याचे कारण स्वत:मध्ये कमी नाही तर वेळेची निवड चुकीची ठरत आहे. एकदा आपल्या शेड्यूलवर नजर टाका. प्रयत्न करा की हे जाणून घेण्याचा की संबंध बनवण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे.
एका शोधाप्रमाणे महिला आणि पुरुषांच्या कामवासना मध्ये खूप अंतर असतं. असे आवश्यक नाही की दोघांना एकाच वेळी संबंध बनवण्याची इच्छा जागृत होते. महिलांना सर्वात अधिक संध्याकाळी कामवासना जाणवते तर पुरुष पहाटे अधिक सक्रिय असतात. शोधात सामील डेटाप्रमाणे अनेक कपल्स रात्री 9 वाजेनंतर झोपण्यापूर्वी संबंध बनवतात.
तसेच तज्ज्ञांप्रमाणे झोपण्यापूर्वी संबंध बनवू नये. दिवस संपण्यापूर्वी संबंध बनवणे आपल्यासाठी सोपं असलं तरी काही डॉक्टर्सप्रमाणे देखील हे योग्य नाही. काही डॉक्टर्सप्रमाणे रात्री संबंध बनवल्यावर उत्तम अनुभव येत नाही. याचे मुख्य कारण दिवसभराचा थकवा आहे कारण शरीर दिवस भर थकल्यावर रात्री आनंद घेऊ पात नाही.