पार्टनरला Kiss करा आणि बिपी कंट्रोलमध्ये ठेवा

बुधवार, 1 मे 2019 (14:48 IST)
किसच्या दरम्यान आमच्या शरीरात ऑक्सिटॉसिन नावाचा हॉर्मोन तयार होतो जो जोडीदारासोबत तुमची बॉन्डिंग वाढवण्यात मदतगार ठरतो. जोडीदाराला किस केल्याने फक्त जळवकीच वाढत नाही तर हे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. जेव्हा तुम्हाला माहीत पडेल की किस करणे किती फायदेशीर असत, तर नक्कीच तुम्ही आपल्या पार्टनरला किस करण्याचे कारण शोधू लागाल ...

पार्टनरला पैशनेट किस केल्याने तुमची हार्टबीट अर्थात हृदयाचे ठोके वाढून जातात पण सकारात्मक आणि हेल्दी पद्धतीने आणि हेच तुमच्या शरीरातील ब्लड प्रेशरला कमी करण्यास मदत करेल. किस केल्यानंतर तुमचे ब्लड वेसल्स अर्थात रक्त धमन्या फैलून जातात ज्याने रक्त प्रवाह योग्य प्रकारे होतो आणि शरीरातील महत्त्वाच्या भागांपर्यंत रक्त पोहोचतो ज्यामुळे तुम्ही निरोगी राहता.
 
जर तुम्हाला पीरियड्सच्या दरम्यान मेन्स्ट्रूअल क्रॅम्प्स आणि डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्यासाठी किस करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरेल. येथे देखील हेच कारण आहे की किस केल्यानंतर जेव्हा रक्त धमन्या फैलून जातात तेव्हा रक्त शरीरातील सर्व भागांमध्ये आणि अवयवांपर्यंत चांगल्यारित्या पोहोचतो ज्यामुळे दुखणे दूर होते आणि डोकेदुखीत आराम मिळतो.
डुबून किस केल्याने दोन्ही पार्टनरमधील लाळचे आदान प्रदान होत, त्यामुळे बरेच प्रकारचे वायरसला दूर ठेवण्यास मदत मिळते. खास करून तेव्हा, जेव्हा किस केल्यानंतर सेक्सचा आनंद घेण्यात येतो. असे केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. जे लोक नेहमी पैशनेट किस करतात, त्यांची इम्यूनिटी फार स्ट्रॉंग असते.
 
दिवसभराचे तुम्ही जेव्हा थकलेले असता तर यासाठी कॉर्टिसल हॉर्मोन जबाबदार आहे. याला स्ट्रेस हॉर्मोन देखील म्हटले जाते. किस केल्याने बॉडीत या हॉर्मोनचे लेवल कमी होऊन जाते आणि इम्यून सिस्टम मजबूत होतो. एंडोक्राइन सिस्टम आणि ब्रेनला मजबुती देखील मिळते. म्हणून स्ट्रेस दूर करण्यासाठी पार्टनरला किस करून फ्रेश फिल करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती