बाळासाठी गणपती बाप्पाची नावे Lord Ganesha Names for Baby Boy
मंगळवार, 4 मार्च 2025 (15:24 IST)
आराध्य - गणपतीची आराधना
अथेश - राजा
अमोद - अंतर्मनामध्ये आनंद देणारा
अमोघ - अविश्वसनीय
अथर्व - सर्व अडथळ्यांना दूर करणारा
अवनिश - संपूर्ण जगाचा तारणहार
अयान -जगण्याची योग्य दिशा दाखवणारा
इभान - गणेशाचे नाव
प्रज्ञेश - सर्व ज्ञान असणारा
रूद्रांश- रूद्राचा अंश असणारा अर्थात शंकराचा अंश असणारा
रिद्धेश - सर्वांच्या मनात वसणारा
श्रीजा - मित्रत्व असणारा
तनुष देवाची बुद्धी असणारा
विघ्नेश - विघ्न सोडविणारा
रुदवेद - गणपती बाप्पाचं नाव
परीन - गणपती बाप्पाचं दुसरं नाव
लविन - गणपती बाप्पाचा सुगंध आपल्या शरीरात असणारा
शिवसानू - सर्व अडथळ्यांवर मात करणारा
गौरीक - गौरीचा पुत्र आणि सुंदर रूप असणारा
अयोग - गणपती बाप्पाशी अतूट नाते असणारा
अद्वैत - दुजाभाव नसणारा असा
आदिदेव - प्रथम पूजा करण्यात येणारा देव
अखुरथ - उंदीर ज्याचं वाहन आहे
अंबिकेय - सर्व जगाचा भार वाहणारी देवता
बालेश - नीडर नेता
भूपती - भू अर्थात धरतीवर राहणाऱ्या सर्वांवर प्रेम करणारा
देवव्रत - योग्य न्यायासह सर्वांना सगळ्यांवर प्रेम करणारा
दुर्जा - कोणाहीकडून नष्ट न केला जाणारा
कपिल - गणपती बाप्पाप्रमाणे त्वचा असणारा
कविश - कवितांचा देवता
महामती - बुद्धीचा देवता
मनोमय - सर्वांच्या हृदयावर राज्य करणारा
नित्य - कायमस्वरूपी
ओजस - कायमस्वरूपी तेजस्वी राहणारा
स्वोजस - बाप्पासप्रमाणे तेजस्वी
यश्वसीन - जास्त लोकांचा विश्वास असणारा
युनय - अधिक शक्ती असणारी देवता
शुभन - बुद्धीची देवता
शार्दुल - सर्व देवतांचा राजा
शुभम - घरामध्ये आनंद घेऊन येणारा
वरद - गणपतीची शक्ती असणारा
तक्ष - अतिशय नक्षीदार डोळे असणारा
विश्वक - सर्व जगाचा खजिनदार
अर्हत - सर्वांकडून आदर प्राप्त करणारा
योगधिपा - योग आणि ध्यान धारणेची देवता
स्वरूप - सौंदर्याची देवता
तरूण - कायम तारूण्यात राहणारा
यशसकरम - कायम नशीबवान ठरणारा
सुमुख - कायम सुंदर दिसणारा
रूद्रप्रियम - भगवान शंकराला प्रिय असणारा
नंदन - आनंद देणारी देवता
महम - सर्वात मोठा देव
हेरंब - अतिशय शांतताप्रिय
हरिद्र - सोन्यासारखी कांती असणारा
गणेश - भगवान गणपती
किर्ती - जगभरात वाहवा मिळवणारा
परूष - सार्मथ्यवान
विघ्नराजेंद्र - सर्व अडथळे दूर करण्याची क्षमता असणारा
अविघ्न - विघ्नांपासून सुटका मिळवून देणारा
गजानन - गणपतीचे नाव
गुणीन - सर्व गुणसंपन्न
अखुरथ - ज्याच्याकडे सारथी म्हणून उंदीर आहे
धुम्रवर्ण - श्रीगणेशाचे एक नाव
विकट - विशाल
भालचंद्र - चंद्र शिखर असलेला प्रभु
भूपती- पृथ्वीचा राजा
यशस्विन - प्रिय आणि सदा लोकप्रिय देवता
विघ्नेश - भगवान गणेशाचे नाव
निदेश्वरम - खजिना देणारे
रुद्रांश - शंकराचे अंश
अवनीश - विश्वाचे देव
रीद्दीश - सौभाग्याचा स्वामी
प्रथमेश्वर - सर्वप्रथम
देवव्रत - जो सर्व तपश्चर्या स्वीकारतो
सिद्धिविनायक - यश देणारा
प्रथमेश- सर्वप्रथम
विनायक - मार्गदर्शक
विश्वराजा - विश्वाचा राजा
शुबन - हुशार
धार्मिक - दान देणारा
गुणिन - बौद्धिक रूपाने सक्रिय
नमस्तेतु - सर्व वाईट गोष्टी, वाईट सवयी आणि पापांचा नाश करणारा