Vijay Vadettiwar News: मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्र सरकारने यावेळी विशेष घोषणा केली आहे. या घोषणेनुसार मंत्रीही बदलले जाणार आहे. फडणवीस यांनी यासाठी कोणतीही कालमर्यादा दिली नाही, पण उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातून नियुक्त केलेल्या मंत्र्यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळणार असल्याचे सांगितले.