बंडखोरांना विधानसभेच्या प्रांगणात यावंच लागेल

शुक्रवार, 24 जून 2022 (08:44 IST)
“आमदार परत येतील याची मला खात्री आहे. ते परत आले की वस्तुस्थिती कळेलच. गुवाहाटीला जाण्यामागची कारणंही समोर येतील. पण समोर आलेली दृश्य नाकारता येणार नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या मदतीला कोण आहे हे पाहावं लागणार आहे. सध्या जी परिस्थिती आहे अशी स्थिती महाराष्ट्रात अनेकदा पाहिली आहे. मविआ सरकार यातून नक्कीच मार्ग काढेल. सरकार टिकावं यासाठी सगळेजण प्रयत्न करु” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मुंबईमध्ये पत्रकारपरिषदत बोलत होते.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “मविआचा प्रयोग फसला म्हणणं राजकीय अज्ञान आहे.” एकनाथ शिंदे भाजपचा पाठिंबा आहे हे त्यांनी स्वत: मान्य केलं आहे. भाजप, बसपा, कॉंग्रेस, सपा, राष्ट्रवादी हे राष्ट्रीय पक्ष आहेत. इथे कुणी दिसत नाही याचा अंदाज काढू नये.बंडखोरांना विधानसभेच्या प्रांगणात यावंच लागेल
 
“आमदार परत येतील याची मला खात्री आहे. ते परत आले की वस्तुस्थिती कळेलच. गुवाहाटीला जाण्यामागची कारणंही समोर येतील. पण समोर आलेली दृश्य नाकारता येणार नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या मदतीला कोण आहे हे पाहावं लागणार आहे. सध्या जी परिस्थिती आहे अशी स्थिती महाराष्ट्रात अनेकदा पाहिली आहे. मविआ सरकार यातून नक्कीच मार्ग काढेल. सरकार टिकावं यासाठी सगळेजण प्रयत्न करु” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मुंबईमध्ये पत्रकारपरिषदत बोलत होते.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “मविआचा प्रयोग फसला म्हणणं राजकीय अज्ञान आहे.” एकनाथ शिंदे भाजपचा पाठिंबा आहे हे त्यांनी स्वत: मान्य केलं आहे. भाजप, बसपा, कॉंग्रेस, सपा, राष्ट्रवादी हे राष्ट्रीय पक्ष आहेत. इथे कुणी दिसत नाही याचा अंदाज काढू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती