आपल्या देशात ज्या नगरपरिषदाना मिनी मंत्रालय म्हटले जाते त्यांच्या मतदान झाले असून आज सोमवारी मतमोजणी होणार आहे. यामध्ये भाजपा- शवसेना की आघाडी सत्तेत येथे हे पाहणे गरजेचे होणार आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 25 जिल्ह्यातल्या 164 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले आहे. पूर्ण राज्याची सरासरी पाहिली तर सरासरी 68 टक्के मतदान झालं आहे. आज या 164 नगर परिषदांचे निकाल लागणार आहे. यावेळी नगराध्यक्ष राज्याची मिनी विधानसभा मानल्या जाणार्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.