Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या एका विधानाबद्दल महाराष्ट्रातील नेते उपहासात्मक टिप्पणी करत आहे . त्याचप्रमाणे, संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्या हलक्यात न घेण्याच्या विधानावर टीका केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....