×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आज लष्कर प्रमुखपदाची पदभार स्वीकारणार
शनिवार, 30 एप्रिल 2022 (08:36 IST)
भारताचे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आज (30 एप्रिल) पदभार स्वीकारणार आहेत.
मूळचे नागपूरचे असलेले जनरल मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी भूदलाच्या प्रमुखपदी विराजमान होत आहेत. सलग दुसऱ्यांदा हा मान मराठी सुपुत्राला मिळाला आहे.
पांडे हे डिसेंबर 1982 ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि त्यानंतर इंडियन मिलिटरी अकदमीमार्फत (IMA) लष्करात अधिकारी झाले.
सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे आजच (30 एप्रिल) निवृत्त होत असताना, त्याचदिवशी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हा पदभार स्वीकारणार आहेत.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
गुजरातमधील बंदरात 450 कोटींचं हेरॉईन जप्त
वीज संकट गंभीर, कोळसा पुरवठ्यासाठी रेल्वेच्या 753 फेऱ्या रद्द
अनिल देशमुखांच्या मुलाला घेऊन अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला
राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘महाआवास’अभियानाला या तारखेपर्यंत मुदतवाढ
अवैध बांधकामाबद्दल शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा 18 कोटीचा दंड माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
नक्की वाचा
सूर्य देवाच्या नावावरून मुलांची मराठी नावे अर्थासहित
श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्याबद्दल माहिती
NEET मध्ये कमी गुण... तरीही उत्तम करिअर पर्याय निवडा,वैद्यकीय क्षेत्रात चांगले यश मिळवा
घरात मोरपीस ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, जाणून घ्या चमत्कारिक फायदे
कर्क राशीत बुध ग्रहाचे गोचर, ३ राशींसाठी शुभ आणि ३ राशींसाठी अशुभ
नवीन
मुंबईतील एका नाल्यात २२ अंडी आढळली; ३७ दिवसांनंतर त्यातून अजगराचे पिल्ले बाहेर आली
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा स्वतःच्या पाठीवर थाप देत म्हणाले आम्ही इराणी अणुऊर्जा केंद्रे नष्ट केली
१ जुलैपासून महाराष्ट्रात खाजगी बस आणि ट्रक धावणार नाहीत; ऑपरेटर्सनी अनिश्चित काळासाठी संपाचा इशारा दिला
Chhatrapati Shahu Maharaj Jayanti 2025 : छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?
Mahakavi Kalidasa Day 2025 महाकवी कालिदास दिन
अॅपमध्ये पहा
x