Earthquake नाशिकमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (16:14 IST)
गुरुवारी महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून ५ किमी दक्षिणेकडे होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंप दुपारी 2:28 वाजता झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती