या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांनी Department of sainik welfare,pune (DSW) यांच्या
[email protected] या संकेस्थळावरून (Other-PCTC Nashik CDS-61) या कोर्ससाठी संबंधित परिशिष्टांची प्रिंन्ट घ्यावी. त्यावरील संपूर्ण माहिती भरून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथून प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांवर स्वाक्षरी घेऊन मुलाखतीस उपस्थित रहावे.