बावनकुळे पुढे म्हणाले की, भिलगाव आणि खैरी भागात आधीच सुरू असलेल्या 5 हजार घरांच्या बांधकामापैकी 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील पात्र नागरिकांना एकूण 5,500 तयार घरे दिली जातील, जी मुख्यमंत्री घरकुल योजनेअंतर्गत वितरित केली जातील