ट्रान्सहार्बर मार्गावरील उरण -नेरळ लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने चालत्या लोकलच्या डब्यात एका मुलीला जन्म दिला. ही महिला उरणच्या भवरा परिसरात राहणारी असून तिचा नवरा मोलमजुरी करतो. महिला ला सोमवार रात्री पासून त्रास होत होता तिची तपासणी कारण घेण्यासाठी तिचा नवरा मुझमी सय्यद तिला रुग्णालयात घेऊन गेला तिला बरे वाटत होते म्हणून ते दोघे सकाळी 7:50 च्या लोकलने उरण ते नेरुळला.