मुंबईवरच्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी सीएसटी रेल्वे स्टेशनवर हल्ला करून नंतर कामा हॉस्पिटलला टार्गेट केले होते. तेथे तैनात पोलिसांवर हल्ला चढवून ६ पोलिसांना ठार केले होते. त्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले होते. कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान याना गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी अडविले तेव्हा कसाबच्या हातातील रायफलची नळी पकडून ओंबळे यांनी त्याला अडकविले आणि अन्य पोलिसांना कसाबला जिवंत पकडता आले होते. यात ओंबळे यांच्या शरीरात २७ गोळ्या लागल्याने ते शहीद झाले होते.1/2
— Dhruv Prajapati (@Dhruv_spidy) June 27, 2021
Join me to introduce 2 new species of jumping spiders from Maharastra, India!
One species is dedicated to ASI Tukaram Omble, who coughed terrorist Kasab alive and took 23 bullets.
Presenting Icius tukarami from Thane, Maharashtra.@MumbaiPolice @arunbothra @ipskabra @IndiAves pic.twitter.com/CmirKBbmcL