पुट्टीलालच्या मोबाईलवरुन 28 एप्रिल 2019 रोजी लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. पुट्टिलालचे सिमकार्ड काकाचा मुलगा वापरत असून तो अल्पवयीन आहे. पुणे आणि पिंपरीतील 14 प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी अजूनही गुन्हे दाखल होऊन अटकेची शक्यता आहे.