अचलपूर येथील दोन गटात झालेल्या हिंसाचारा (violence)प्रकरणी मोठी माहिती मिळाली आहे.अचलपूर हिंसाचाराप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, भाजपा शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक अचलपूर येथील दोन गटात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी मोठी माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप शहराध्यक्ष अभय माथने याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.