पुण्यात कोरोनाग्रस्त मृतांच्या शवांचे दहन करताना शहर आणि परिसरातील स्मशानभूमीत अडचणी निर्माण होऊ नयेत आणि सविस्तर माहिती ठेऊन वेळच्या वेळी विद्युतदाहिन्यांची देखभाल दुरुस्ती सुरु ठेऊन त्या 24 तास कार्यरत राहाव्यात यासाठी अकरा स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर अकरा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देऊन त्यांचे मोबाईल क्रमांकही सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जाहीर केले आहेत .
त्यांची नावे पुढीलप्रमाणे –
1 ) येरवडा स्मशानभूमी – निलेश कालेकर ( 96899 31848)
2) बाणेर स्मशानभूमी अशोक केदारी (96899 31867)
3) कैलास स्मशानभूमी चौगुले मैडम (96899 31449)
4)बिबवेवाडी स्मशानभूमी संगीता ढगे (96899 31104)
5) औंध स्मशानभूमी- दत्तात्रेय लाळगे (96899 31867)
6) पाषाण स्मशानभूमी- जयदीप अडसूळ (70585 48909)
7) कात्रज स्मशानभूमी- राजपूत जालिंदर (96899 31465)
8) धनकवडी स्मशानभूमी-रजत बोबडे (87883 11917)
9) कोरेगाव पार्क स्मशानभूमी- रोहन मुन्तगे (96899 89162)
10) मुंढवा स्मशानभूमी- दीपा जांभूळकर (96899 31024)